Logo

ग्रामपंचायत कार्यालय भोन

तालुका: संग्रामपूर | जिल्हा: बुलढाणा | महाराष्ट्र राज्य
मेनू
महत्वाच्या सूचना
प्राचीन ऐतिहासिक बौद्ध स्तूप, भोन
मुख्यपृष्ठ
पर्यटन स्थळ

प्राचीन ऐतिहासिक बौद्ध स्तूप, भोन

1
प्रकाशित: 08/05/2026

इतिहास आणि माहिती

हा स्तूप इसवी सन पूर्व ३ ऱ्या शतकातील (सुमारे २३०० वर्षांपूर्वीचा) आहे. उत्खननादरम्यान येथे प्राचीन नाणी, तांब्याची मुद्रा आणि विटांचे बांधकाम सापडले आहे, जे या भागाचा प्राचीन व्यापार मार्गावरील संबंध दर्शवते. जिगाव प्रकल्पामुळे या क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढले असून हे एक संरक्षित ठिकाण आहे.

फोटो गॅलरी

प्राचीन ऐतिहासिक बौद्ध स्तूप, भोन

गावातील फोटोस

प्राचीन ऐतिहासिक बौद्ध स्तूप, भोन

कसे पोहोचायचे?

हे ठिकाण 1 येथे आहे. गावाच्या मुख्य चौकापासून येथे जाण्यासाठी वाहने उपलब्ध आहेत.

लोकेशन पहा

महत्वाची सूचना

कृपया परिसरात स्वच्छता राखा आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यास मदत करा.

भेट देण्याची सर्वोत्तम वेळ

ऑक्टोबर ते मार्च
जुलै ते सप्टेंबर